¡Sorpréndeme!

“जेव्हा मी सत्य सांगेन तेव्हा चकित व्हाल”, Satyajeet Tambe स्पष्टच बोलले | Nana Patole | Nashik MLC

2023-01-29 1 Dailymotion

विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबे कुटुंबात वाद असल्याचा आरोप केला आहे. याच आरोपांवर आता सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#SatyajeetTambe #NanaPatole #Nashik #MLCElection2022 #Congress #EknathShinde #Aurangabad #BJP #SanjayRaut #UddhavThackeray #NavneetRana #Matoshree #HanumanChalisa #VinayakRaut #NarayanRane #Maharashtra